Sun. May 19th, 2024

Month: April 2024

स्त्रीवाद ही समानतेची चळवळ 

पुणे : स्त्रीवादी चळवळीला पुरूषविरोधी चळवळीचा मुखवटा देऊन नाहक बदनाम करण्याचे काम केले जात आहे. स्त्रीवादी चळवळ ही पुरूषांविरोधीची चळवळ नसून ही समानतेची लढाई आहे, असे मत सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका…

समाजाला जोडण्याचे काम ‘ आभाळ ‘ चित्रपट करेल – श्रीमंत कोकाटे

पुणे : कथा, कादंबऱ्या यापेक्षा आजच्या पिढीवर चित्रपटांचा प्रभाव खूप मोठा आहे. भारतीय समाजाचे मन चित्रपटसृष्टीने घडविले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.आज समाजात दुही निर्माण करणे, महापुरुषांना जातीच्या…

सुपरस्‍टार रणवीर सिंग दिसणार टेलिशॉपिंग शो होस्‍टच्या भूमिकेत

मुंबई : पहिल्‍या ब्रॅण्‍ड जाहिरातीला मिळालेल्‍या भव्‍य यशानंतर बोल्‍ड केअर या भारताील पहिल्‍या क्रमांकाच्‍या लैंगिक आरोग्‍य व वेलनेस ब्रॅण्‍डने त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण ‘टेकबोल्‍डकेअरऑफहर’ मोहिमेची दुसरी जाहिरात लाँच केली आहे. बोल्‍ड केअरचे…

प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलत

मुंबई : क्वांटम एनर्जी या इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनात तज्ञ असलेल्या अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही-EV) स्टार्टअपने प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर या नवीनतम मॉडेल्सवरील मर्यादित वेळेची ऑफर ३० एप्रिलपर्यंत…

न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित नवी मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर

मुंबई : सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने…

फिजिक्‍सवालाने केले एका वर्षात १ लाख तरूणांना अपस्किल

मुंबई : भारतातील आघाडीचा एड-टेक प्‍लॅटफॉर्म फिजिक्सवालाचे स्किलिंग व्‍हर्टिकल पीडब्‍ल्‍यू स्किल्‍सने आपल्‍या पदार्पणीय वर्ष २०२३ मध्‍ये १ लाख विद्यार्थ्‍यांना अपस्किल केले आहे, ज्‍यामध्‍ये बहुतांशकरून १८ ते २५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्‍यांचा…

ऑडी इंडियाकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये ३३ टक्‍के वाढीची नोंद

मुंबई : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये ७,०२७ युनिट्सची विक्री केली आहे, ज्‍यामध्‍ये एकूण ३३ टक्‍के वाढ झाली आहे. ब्रॅण्‍डने २०२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीत…

लोकशाहीची शाश्वत मुल्ये धोक्यात – दिग्दर्शक आनंद पटवर्धन

पुणे : कट्टर समाजवादी नेत्यांनी त्यांच्या उमेदिच्या काळात लोकशाहिच्या शाश्वत मुल्यांची रुजवाण केली , पंरतू लोकशाहिला पूरक आणि सर्वसमावेशक हीच शाश्वत मुल्ये आज संकटात आली असून आपण स्वातंत्र्य भारतात पुन्हा…

‘इब्‍लू फिओ एक्‍स’ इलेक्ट्रिक स्‍कूटर लवकरच होणार लॉन्च

मुंबई : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या शाश्वत शहरी गतीशीलतेमधील आघाडीच्‍या कंपनीला नवीन इनोव्‍हेशन इब्‍लू फिओ एक्‍स इलेक्ट्रिक स्‍कूटरच्‍या आगामी लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. इको-फ्रेण्‍डली व कार्यक्षम परिवहन सोल्‍यूशन्‍स…

शिवजयंती निमित्त ”शिवतांडव’ या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ

पुणे/ पिंपरी : भगव्या ध्वजाने नटलेला प्रा . रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा परिसर, नाट्य रसिकांच्या स्वागताला सनई चौघडे, तुतारी अशा प्रकारच्या मंगलमय वातावरणात शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘ शिवतांडव’ या भव्य नाटकाचा शुभारंभाचा…