Sun. May 19th, 2024

Category: मनोरंजन / Entertainment

पुणेकर करताहेत भारतातील व्हर्च्युअल रियालिटी (VR)वर आधारित चित्रपटाची निर्मिती

डेली बुलेटिन : मुक चित्रपटापासून सुरू झालेला सिनेमाचा प्रवास कृष्णधवल, रंगीत ७० mm असा करत थ्री डी आणि ८ डी पर्यन्त आज पोहोचला आहे. तसेच दूरचित्रवाणीसह संपूर्ण मनोरंजन विश्व सातत्याने…

कोल्हापूरात बहरणार अर्जुन आणि रेवथी यांची प्रिती

सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतिया काहिली’ ही मालिका आणि अर्जुन-रेवथीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता हीच लाडकी जोडी मालिकेत कोल्हापूर शहर फिरणार आहे. आणि त्याच वेळी अर्जुन रेवथीकडे प्रेमाची…

आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सेलिब्रिटी प्रोमो राईडद्वारे मोठ्या उत्साहात घोषणा

डेलीबुलेटिन:पुनीत बालन ग्रुप प्रायोजित व IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली तसेच फिनोलेक्स पाईप्सच्या सयुंक्त विद्यमाने ५ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या “आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा…

अनुष्‍का शर्मा यांच्या हस्ते ‘येस मॉम्‍स’ चे उद्घाटन

पुणे : मिलेट-आधारित चिल्‍ड्रेन्‍स फूड ब्रॅण्‍ड स्‍लर्प फार्मने आज मातांना एकमेकांशी संलग्‍न होण्‍यामध्‍ये, एकमेकींकडून शिकता येण्‍यामध्‍ये आणि एकमेकींना पाठिंबा देण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍यासाठी मातांचा डिजिटल-फर्स्‍ट समुदाय ‘येस मॉम्‍स’ लॉन्‍च केला. मुंबईतील…

चित्रपट बनवताना पडद्यामागची प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची- चैतन्य ताम्हाणे

पुणे : चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी या केवळ लोकव्यवस्थापन आणि संवाद यांच्या अभावामुळे होत असल्याचे लक्षात घेत मी नेहमीच प्रभावी लोकव्यवस्थापन आणि संवाद कौशल्य यांवर भर देत…

कोण होणार नवीन पोस्ट मास्टर? निरगुडकर की गुळस्कर

सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळते आहे. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल…

आर्टिस्ट फाउंडेशनद्वारा ‘कलाभूषण’ पुरस्काराने कलावंत सन्मानित

पुणे : ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून होणारी मदत छोटी नाही तर महत्वाची आहे कारण रामसेतू बांधताना खारीचा वाटाही मोलाचा होता, चार बोटे उमटवून ईश्वराने खारीला कौतुकाची थाप दिली. नटेश्वर…

प्राजक्ता माळी घेऊन आली ‘प्राजक्तराज’

पुणे : आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता…

२१ वा ‘पिफ’ २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान!

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व…

 ‘गाथा नवनाथांची’ मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा

पुणे : सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ…